Womens Day Special | उपराजधानीत काँग्रेसकडून महिलांच्या बाईक रॅलीचं आयोजन | Sakal |

2022-03-08 171

Womens Day Special | उपराजधानीत काँग्रेसकडून महिलांच्या बाईक रॅलीचं आयोजन | Sakal |


जागतिक महिला दिनानिमित्त नागपूरात आज महिला काँग्रेसने बाईक रॅली काढलीय. “महिला सुरक्षितेबाबत जनजागृती, आणि ‘लडकी हू लढ सकती हू’चा संदेश देत नागपूरातील संविधान चौकातून या रॅलीची सुरुवात झाली. महिला काँग्रेस शहर अध्यक्ष नुशरत अली यांच्या नेतृत्त्वात ही बाईक रॅली काढण्यात आलीय. माहिती काँग्रेसच्या विविध पदाधिकारी या रॅलीत सहभागी झाल्याय. शहरातील सहाही विधानसभा मतदारसंघातून ही बाईक रॅली काढण्यात आली.

Report- Sanjay Daf

#WomensDaySpecial #Congress #Nagpur #BikeRally #Marathinews #Marathilivenews

Videos similaires